Agrionlineguru.com हि शेती संबंधित वेबपोर्टल आहे त्यामध्ये राज्यातील बातम्या, कृषी संबंधित बातम्या, नवनवीन योजना, कृषी विद्यापीठा कडून देण्यात येणारे कृषी सल्ले शेतकरी बांधवान पर्यंत पोहचवणे हा आमचा प्रथम उद्देश आहे. त्या साठी Agrionlineguru.com ची टीम अतोनात प्रयत्न करीत आहे.

Agrionlineguru.com च्या मदतीने शेतकरी स्वतः मोबाइल वर ऑनलाइन पद्धतीने शेती संबंधित येणारे बातम्या  , नवनवीन योजना, कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम तसेच  शेतीसाठी लागणारे बी – बियाणे, बुरशीनाशके, कीटकनाशके, कृषी अवजारे यांची योग्य ती माहिती मिळवता येईल. कृषी शास्त्रात शिकलेले व शिक्षण घेत असलेले विद्यार्थी Agrionlineguru.com वेबपोर्टल च्या मदतीने कृषी क्षेत्रात असलेल्या नौकर्या संबंधित माहिती देखील  मिळवू शकतात.    

Agrionlineguru.com चा प्रवास

सदर वेबपोर्टल वरील उपयुक्त माहिती हि शेतकरी बांधव , कृषी विद्यार्थी व कृषी मित्र तसेच कृषी जाणकार यांच्या पर्यंत सरळ व सोप्या मार्गांनी पोहचावा या साठी Agrionlineguru.com चे संस्थापक व सहकारी  माघील काही दोन वर्षा पासून अथांग परिश्रम घेत आहेत.

या वेबपोर्टल वर खाली दिलेल्या प्रत्येक गटातील माहिती मिळेल:

  • राज्यातील बातमी
  • कृषी योजना
  • कृषी सल्ले
  • नौकरी

तांत्रिक माहिती